पंतप्रधान मोदी म्हणाले की, एकीकडे जग एका नव्या व्यवस्थेच्या शोधात असताना, काही लोक भारतात अराजकतेचे स्वप्न पाहत आहेत. काही लोक जगभर फिरून भारताची बदनामी करत आहेत.