Raju Shetti: 'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल. खते, किटकनाशके, बी बियाणे, औषधे, मशागती व मजूरी यांचे दर गगनाला भिडलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना यंदा किमान स्वाभिमानीने 4 हजार 500 रूपये पहिली उचल देण्याची मागणी केल्याचे ते म्हणाले.