Feng Shui : घरात ठेवा फक्त या चार मूर्ती, आयुष्यच बदलेल, घर पैशांनी भरून जाईल. फेंग शुई हे एक चीनी वास्तुशास्त्र आहे. फेंग शुईमध्ये अशा काही मूर्ती सांगण्यात आल्या आहेत, ज्या घरात ठेवणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. या मूर्तींमुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.