दिवाळी सुटीचे वेळापत्रक जाहीर झाल्याने शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना आगामीसणांचे औचित्य साधून आपल्या कौटुंबिक प्रवासाचे आणि सुट्ट्यांचे पूर्वनियोजन करणे आता सोपे होणार आहे.