IND vs NZ : ‘मी कोणाला चुकीचं सिद्ध करायचं आहे हे..’ न्यूझीलंड विरुद्ध विजयाचा हिरो संजू सॅमसनने मॅचनंतर मनातलं सांगून टाकलं. IND vs NZ 1st T20i :टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये पाच टी20 सामन्यांची मालिका सुरु झाली आहे. आज पहिल्या सामन्यात टीम इंडियाने रोम हर्षक विजय मिळवला. ओपनर संजू सॅमसन या विजयाचा नायक ठरला.