राज ठाकरे यांनी काल केलेल्या एका वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.देशात गडबड करणारा माईचा लाल अजून जन्माला यायचा आहे असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.