Sunil Tatkae : अर्थखातं आम्हाला मिळालं पाहिजे, सुनेत्रा वहिनींना…सुनिल तटकरेंनी भूमिका केली स्पष्ट. 19 ऑक्टोबर रोजी सुनेत्रा पवार या दिल्लीच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांच्यासोबत पार्थ पवार होते. याच दौऱ्यात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत अर्थखात्यावर चर्चा झाली. हे खाते आमच्या वाट्याचे आहे, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे.