Sanitation workers protest | कचरा संकलनाच्या खासगी ठेकेदार कंपनी विरोधात कंत्राटी सफाई कामगारांचे आंदोलन. कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेतील कचरा संकलनाचा खाजगी ठेकेदार सुमित एल्को प्लास्ट कंपनी विरोधात कंत्राटी सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. शुल्लक.