Beetroot : लालबुंद आरोग्याची गोड गुरुकिल्ली: बीट खाण्याचे भन्नाट फायदे. बीट हे सहज उपलब्ध होणारे कंद आहे, लालभडक असलेले बीट खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. चवीबरोबरच आरोग्याचाही खजिना बीट मध्ये लपलेला असतो रक्ताची कमतरता दूर करत.