IND vs NZ T20 : अखेरच्या चेंडूवर षटकार अन् न्यूझीलंड भुईसपाट; टीम इंडियाचा ऐतिहासिक 'रन चेस'. क्राइस्टचर्च : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अत्यंत थरारक लढतीत भारताने न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला. २२५ धावांच्या विशाल आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत भार.