जपानमध्ये भारतीय पॅरा जलतरणपटूवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप; स्पर्धेतून हकालपट्टी,भारतात पाठवले. नवी दिल्ली : जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्स २०२६ दरम्यान भारतीय पॅरा जलतरणपटू मोहम्मद शम्स आलम शेख याच्यावर हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याशी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर त्याला स्पर्धेतून बाहेर करण्यात आले असून, भारतात परत पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर रोजी भारतीय पॅरा जलतरण संघ नागोया येथील […] The original article was published on %%sitedesc%%.