धंतोलीत कचरा गाडी चालकाला मारहाण; बोलेरो सवारांनी वाहनाच्या काचा फोडल्या. नागपूर : शहरातील धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कचरा संकलन करणाऱ्या वाहनाच्या चालकाला मारहाण करून वाहनाची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. दुर्गंधी येत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून पांढऱ्या बोलेरोमधील दोघांनी चालकाला शिवीगाळ करत बांबूने मारहाण केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय खांडेकर हे महानगरपालिकेच्या हनुमाननगर झोनमध्ये कचरा संकलन करणाऱ्या वाहनावर चालक म्हणून काम करतात. २१ […] The original article was published on %%sitedesc%%.