नागपूर मेट्रोवर प्रवाशांचा ‘रेकॉर्डब्रेक’ प्रवास ; धम्मचक्र प्रवर्तन दिन, विजयादशमीला १.८५ लाखांहून अधिक प्रवाशांचा प्रवास. नागपूर: धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि विजयादशमीच्या उत्साहात नागपूर शहर अक्षरशः गर्दीने फुलले आणि या गर्दीचा मोठा भार उचलला तो नागपूर मेट्रोने! दीक्षाभूमीवर दर्शनासाठी उसळलेला भाविकांचा जनसागर, शहरातील विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम आणि नागरिकांची वाढलेली वर्दळ यामुळे मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र, या गर्दीतही मेट्रो नागरिकांच्या प्रवासाचा विश्वासार्ह पर्याय ठरली. या विशेष दिवशी तब्बल […] The original article was.