दीक्षाभूमीत दर्शनासाठी आलेल्या महिलेची ७० हजारांची सोनसाखळी चोरीला. नागपूर : दीक्षाभूमी येथे दर्शनासाठी आलेल्या महिलेची सुमारे ७० हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बजाजनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील ४० वर्षीय कल्पना श्रावण जमधाडे या २० ऑक्टोबर रोजी कुटुंबासह दीक्षाभूमी येथे दर्शनासाठी […] The original article was published on %%sitedesc%%.