Kojagiri Purnima 2026 : कोजागिरी पौर्णिमेला जुळून येतोय लक्ष्मी नारायण राजयोग; 3 राशींचा भाग्योदयाचा काळ सुरु, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशांचा लखलखाट. Kojagiri Purnima 2026 : पंचांगानुसार, यंदा कोजागिरी पौर्णिमेला सर्वार्थ सिद्धी योग जुळून येणार आहे. या दिवशी तूळ राशीत बुध आणि शुक्र ग्रह एकत्र येऊन लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण करणार आहे.