Mira Bhayandar Crime News : अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष; महिलेसह तिच्या मैत्रिणीला फसवलं, 21 लाख 46 हजार घेतले अन्. Mira Bhayandar Crime News : भाईंदरमध्ये सरकारी शिक्षकपद मिळवून देण्याच्या नावाखाली दोघांना गंडा घातल्याप्रकरणी तुलसीदास जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.