Mumbai Water Shortage: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज. Mumbai Water Shortage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील साठा झपाट्याने घटल्याचे समोर आले आहे.