Gokul Election: शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा. Gokul Election: गोकुळमध्ये 25 पैकी 13 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्राप्त केलं. महायुतीने प्रचंड ताकद झोकून दिली असताना सुद्धा पाटील यांनी एकहाती झुंज देत गोकुळमध्ये सत्तांतर घडवून आणलं.