Hasan Mushrif on Gokul: माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेज पाटलांनी सुद्धा चिमटा काढला. गोकुळसाठी महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफ होते, त्यामुळे आपल्या मुलाचा झालेला पराभव मुश्रीफ यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्या मुलाचा पराभव षडयंत्र रचून केल्याचं म्हटलं.