Manoj Jarange : काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं. Manoj Jarange : एवढ्या भयंकर रूपाचे षडयंत्र का रचले जाते आहे, याचा शोध पंतप्रधानांनी, मुख्यमंत्र्यांनी यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावा, असंही पुढे मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.