iPhone 18 Pro Max : आयफोन दुरुस्तीसाठी मोजावे लागणार इतके पैसे; स्क्रीनपासून बॅटरीपर्यंतचा खर्च पाहून व्हाल थक्क. तुम्ही आयफोन वापरता का? मग तुम्हाला हे माहीतच असले पाहिजे. नुकताच लाँच झालेला आयफोन १८ ची बाजारात जोरदार चर्चा सुरु आहे. हा फोन दिसायला जेवढा भारी आहे तेवढाच महाग देखील आहे. तसेच हा आयफोन दुरुस्त करायला किती खर्च येतो माहीत आहे का? जाणून घ्यायचं असेल तर खालील माहिती लगेच वाचा.