Somy Ali : तिच्या मृत्यूचं कारण…दिव्या भारतीबद्दल प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक दावा, काय म्हणाली. Somy Ali On Divya Bharti : अभिनेत्री सोमी अलीनं दिव्या भारतीच्या मृत्यूबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.