Sachin Pilgaonkar : स्वतःचे मीम्स पाहून हसतात सचिन पिळगांवकर ? ट्रोलिंगबद्दल अभिनेत्याने केला मोठा खुलासा. ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी अलीकडील मुलाखतीत सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि मीम्सवर आपली परखड भूमिका मांडली. स्वतःवरील विनोदबुद्धीमुळे अनेक मीम्सचा आनंद घेतो, मात्र खालच्या पातळीवरील टीकेला नापसंती व्यक्त केली. ट्रोलिंग तात्पुरते असून, दीर्घकाळ टिकणारे चांगले काम निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला आणि तरुणांनाही हाच संदेश दिला.