रोज रात्री उशिरापर्यंत जागता? ही सवय पडेल महागात, शरीरावर होतात हे परिणाम. आजकाल रात्री उशिरापर्यंत जागे राहणे हा बहुतेक लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. पण या सवयीमुळे तुमच्या शरीराला किती हानी पोहोचू शकते हे तुम्हाला माहीत आहे का? यामुळे होणाऱ्या समस्यांबद्दल जाणून घ्या.