Mahhi Vij : माही वीजने घटस्फोटानंतर जय कडून किती पोटगी घेतली? अभिनेत्री अखेर स्पष्टच म्हणाली…. Mahhi Vij : अभिनेत्री माही वीज आणि अभिनेता जय भानुशाली यांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा सोशल माीडियाच्या माध्यमातून केली. आता अभिनेत्रीने पोटगीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र माही हिची चर्चा रंगली आहे.