8.5 लाख रुपयांच्या या कारवर मिळतेय 1.55 लाख रुपयांची सूट, खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी. 8.5 लाख रुपयांच्या या कारवर मिळतेय तब्बल 1.55 लाख रुपयांची सूट. फीचर्स आणि मायलेज पाहून ग्राहक देखील शोरुममध्ये करत आहेत गर्दी.