Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु…; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा. अजय बारस्कर यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, ज्यात वैयक्तिक टीका आणि मराठा आरक्षणासंदर्भात चुकीची माहिती समाविष्ट आहे. बारस्कर यांनी जरांगे यांना आव्हान दिले आहे की, मी बाबासाहेबांचा वाघ आहे. जर आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल, तर थेट गोळ्या घालून मारायला या.