Diljit Dosanjh Delhi Concert : दिलजीत दोसांझच्या चाहत्यांना मोठा धक्का, दिल्लीतल्या कॉन्सर्टला पोलिसांनी नाकारली परवानगी. दिलजीत दोसांजने काही दिवसांपूर्वीच त्याच्या 'ऑरा इंडिया टूर'ची घोषणा केली होती. राजधानी दिल्लीतून या टूरला सुरूवात होणार होती. मात्र आता चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.