Chhatrapati Sambhajinagar : टँकरमधून गॅस चोरुन थेट सिलिंडरमध्ये भरण्याचा प्रकार ; ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त. गंगापूर : एलपीजी गॅस टँकरमधून अनधिकृतरीत्या गॅस काढून तो व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरून विक्री करण्याचा प्रकार रांजणगाव पोळ शिवारात उघडकीस आला. या प्रकरणी महसूल व.