Pune Crime : पुणे विमानतळावर ४४ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त. पुणे : बँकॉकहून पुण्यात आलेल्या प्रवाशाच्या बॅगेत लपवून आणलेला ४४ लाख २७ हजार रुपये किमतीचा १ किलो २६५ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिज.