Viral Accident Video : आनंद ठरला क्षणभंगुर! शोरूममधून बाहेर पडताच नवीन कारचा भीषण अपघात; बॅरिकेड तोडून दुचाकीला उडवले. सागर (शिवमोग्गा) : नवीन कार खरेदीचा आनंद काही क्षणही टिकला नाही. शोरूममधून गाडीची डिलिव्हरी घेऊन बाहेर पडताच अवघ्या काही सेकंदांत चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुट.