Ratnagiri News : ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ला बळ; श्रमदानातून उभारले ६ हजार ५०१ बंधारे. रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती ओढावली आहे. आता जिल्ह्यावर जलसंकट येण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा प्रशा.