Tiger Shroff Firing Case : "नशिले पदार्थ देऊन मुलाला कृत्यात गोवले!" टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणावर संशयिताच्या आईचा दावा. Tiger Shroff Firing Case : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. यातील एका संशयित आरोपी रेहानच्या आई.