शिक्षकांना नोकरीतून काढण्याच्या धमक्या देणाऱ्यांची चौकशी करणार; शिवाजी शिक्षण संस्थेचे नाव घेतले नाही. नागपूर: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसला मतदान न केल्यास शिक्षकांना नोकरीतून काढण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. या तक्रारींची योग्य वेळी चौकशी करण्यात येईल. शिक्षकांना धमकावून मतदान मिळवण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा महसूलमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला. शिक्षण संस्थांना सरकारकडून अनुदान […] The original article was published on.