टायगर श्रॉफच्या गाडीवरील गोळीबार प्रकरणातील आरोपींना शोधून काढणार; मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा. नागपूर : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवरील गोळीबाराच्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. ही घटना अत्यंत निंदनीय असून, मुंबई पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून, या प्रकरणातील आरोपींसह त्यांच्यामागे असलेल्या व्यक्तींनाही शोधून काढले जाईल, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. मुख्यमंत्री म्हणाले की, अशा […] The original article was published on %%sitedesc%%.