Atharva Sudame Shares Apologizing Video For Kushal Badrike Allgeations: 'मी कलाकारांना घरी बोलावलं आणि...'; कुशल बद्रिकेनं चिडून केलेल्या आरोपांनंतर, अथर्व सुदामेकडून थेट उत्तर, नेमकं घडलं काय? VIDEO. Atharva Sudame Shares Apologizing Video For Kushal Badrike Allgeations: कुशल बद्रिकेच्या आरोप करणाऱ्या व्हिडीओनंतर इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेनं माफी मागतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.