Gokul Election Result 2026: जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं. Gokul Election Result 2026: राज्याचं लक्ष लागलेल्या कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटलांच्या पॅनलनं बाजी मारली.