Mohan Bhagwat: 'आंदोलनानं समस्या सुटणं सोपं नाही, काही अतिमहत्वकांक्षी लोक समाजविघातकांना पाठिंबा देतायत'; विजयादशमी सोहळ्यातून मोहन भागवतांचं मोठं विधान, रिजीम चेंजवरही भाष्य. Mohan Bhagwat: लोकशाहीमध्ये आंदोलन होतीलच. पण तसे होत असताना त्यांचा उद्देश काय असायला हवा? आंदोलनाचा उद्देश समस्यांचा समाधान असला पाहिजे.असं महत्वपूर्ण विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.