Salman Khan: सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांच्या हालचाली वाढल्या, गॅलेक्सी अपार्टमेंटच्या काचा लावल्या, नेमकं काय घडलं. बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावरील हल्ल्यानंतर सलमान खानची सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.