Pankaja Munde: आपल्याला देशाचा अनादर करणारे, देश जाळणारे तरुण नकोत; पंकजा मुंडेंचा जेन झी साठी खास संदेश. Pankaja Munde: ये पेड के पत्ते शाखे भी परेशान हो जाते, अगर परिंदे भी हिंदू मुसलमान हो जाते - शेअर म्हणत जातीपातीच्या राजकारणावर साधला निशाना.