Mohan Bhagwat on Smit Machchhar: हिंदू म्हणजे संपूर्ण जगावर प्रेम करणारा, कॅप्टन स्मित यांनी जे केलं तो हिंदू स्वभाव; भारतीय कॅप्टन मच्छारांच्या धाडसाचं सरसंघचालक मोहन भगवतांकडून कौतुक. Mohan Bhagwat: कॅप्टन स्मित मच्छार यांनी जे केले तो हिंदू स्वभाव असल्याचे सांगत सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्याबद्दल कौतुक केलं आहे.