Gokul Election Result 2026: गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले. Gokul Election Result 2026: गोकुळच्या निवडणुकीत मुंबईतून अनेक गोष्टींबाबत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झाला, असे सतेज पाटील यांनी सांगितले. गोकुळच्या निवडणुकीत समविचारी पॅनल विजयी.