Tiger Shroff attack: जोराचा आवाज, मला वाटलं टायर फुटला अन् दुसऱ्याक्षणी छातीत प्रचंड वेदना व्हायला लागल्या, टायगर श्रॉफवरील हल्ल्यावेळी जखमी झालेला उमेश चौहान काय म्हणाला. Tiger Shroff attack: टायगर श्रॉफला मारलेली गोळी उमेश चौहानच्या छातीत घुसली, पहिल्यांदाच मिडीयाशी बोलला, जुहूच्या पुष्पा पार्कमध्ये नेमकं काय घडलं, अचानक मोठा आवाज अन्...