जो नेता, पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल, त्यांना 2029 ला पाडायचं; जरांगे पाटलांचा नारायणगडावरुन इशारा. समाजाचं दुख: एकायचं शिका, ऊन, वारा, पाऊस कशासाठी सहन करतो. गेल्या तीन वर्षांपासून समाज संघर्ष करतोय. समाज आणि समाजाची लेकरं बाळं महत्वाची आहेत.