मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद. प्रभू श्रीरामाने शिवधनुष्य पेललं होतं ती ताकद सितेमध्ये होती, असे म्हणत धनंजय मुंडे यांच्या भाषणातील शेरोशायरीनंतर पंकजा मुंडेंची देखील शेरोशायरी भगवानगडावर पाहायला मिळाली.