शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या. पाटोदा त्यांनी आपल्याला शब्द दिलाय तीन महिन्यात सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करतो. मी आहे ना, मी जिवंत आहे तोपर्यंत तुमची ताकद वाढवतो.