नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू. भाईंदर येथे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरबा खेळत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.