Kim Jong Un Death : हुकूमशाहा किम जोंग उनचा मृत्यू? असे झाले हाल की…एकच खळबळ; आता आले नवे फोटो. किम जोंग उन याला ब्रेन हॅमरेज झाला होता. त्यामुळे तो कोमामध्ये गेला होता. त्याच्यावर उपचार करण्यात आले. परंतु उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्याचा मृत्यू झाला, असे सांगितले जात होते.