चंद्रावर निर्माण झाल्या हजारो भेगा, थेट मोठी घट, शास्त्रज्ञांनी व्यक्त केली चिंता. चंद्राची गेल्या काही दिवसांपासून झिज होत आहे. त्यातच शास्त्रज्ञांनी अत्यंत मोठा इशारा दिला. चंद्रावर सतत भेगा वाढत आहेत. चंद्राची झिज होत असल्याने जगात खळबळ उडाली. शास्त्रांनी धोका वर्तवला आहे.