Nana Patekar : त्यांचे हात-पाय मोडावे यासाठी मी…नसिरुद्दीन शाह यांच्याबद्दल काय म्हणालेले नाना पाटेकर. Nana Patekar On Naseeruddin Shah : नाना पाटेकर यांनी एका कार्यक्रमात नासिरुद्दीन शाह यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलेलं. त्यामुळे सर्वत्र हशा पिकला होता.